Raksha Bandhan Marathi Poem Wishes with Picture

बंधन
आयुष्याचा प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात...
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही,
असेल माझी तुला साथ...
माइया जीवनाचा हरेक क्षण,
तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल...
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत,
विश्वासच तो सदैव उरलेला असेल...
Happy Raksha Bandhan!
Post a Comment Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.