Sponsored Links


Beautiful Raksha Bandhan Marathi Sms | Short Rakhi Poem in Marathi

Happy Raksha Bandhan Marathi Sms


काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल.
राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे,
राखी एक विश्वास आहे,
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन,
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो!!
Sponsored Links


Post a Comment Blogger

 
Top